Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ।

By naukrikeeda.in

Published on: 28 June 2023

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये ” प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता ” या पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे या मुलाखतीची तारीख 04 आणि 05 जुलै 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता
 • पदसंख्या : 70 पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण – ठाणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
 • मुलाखतीचा पत्ता – के.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी ठाणे
 • मुलाखतीची तारीख – 04 आणि 05 जुलै 2023

Vacancy Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
प्राध्यापक07 पदे
सहयोगी प्राध्यापक08 पदे
अधिव्याख्याता55 पदे

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असावी

मान्यताप्राप्त विद्यापीठातून (MD/MS.DNB) पदवी असावी

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समक्ष पदाच्या किमान 3 वर्षाचा अनुभव असावा

NMC चे नियमानुसार 4 पब्लिकेशन आवश्यक.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकनुसार

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/AB/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
सहयोगी प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असावी

मान्यताप्राप्त विद्यापीठातून (MD/MS.DNB) पदवी असावी

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समक्ष पदाच्या किमान 3 वर्षाचा अनुभव असावा

NMC चे नियमानुसार 4 पब्लिकेशन आवश्यक.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकनुसार

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/AB/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
अधिव्याख्यातामान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असावी

मान्यताप्राप्त विद्यापीठातून (MD/MS.DNB) पदवी असावी

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समक्ष पदाच्या किमान 3 वर्षाचा अनुभव असावा

NMC चे नियमानुसार 4 पब्लिकेशन आवश्यक.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकनुसार

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/AB/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

Salary Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक1,85,000 रुपये प्रति महिना
सहयोगी प्राध्यापक1,70,000 रुपये प्रति महिना
अधिव्याख्याता1,00,000 रुपये प्रति महिना

Selection Process For Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

 • वरील पदांच्या भरती करता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
 • या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
 • मुलाखतीचा पत्ता – के.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी ठाणे
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित रहावे
 • मुलाखती दरम्यान उमेदवारांना सर्व प्रमाणपत्रे ओरिजनल सादर करणे आवश्यक आहे
 • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 04 आणि 05 जुलै 2023 आहे
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही भत्ता दिला जाणार नाही
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट येथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

अन्य महत्वाच्या भरती

DRDO TBRL Recruitment 2023 | DRDO अंतर्गत टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा मध्ये नवीन पदांसाठी मुलाखत जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Post Trust Recruitment 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment