MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 9 February 2024

MPKV Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “Senior Technical Assistant, Technician, Tractor Mechanic-cum driver, Data Entry Operator” पदांच्या 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

MPKV Recruitment 2024
MPKV Recruitment 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • नाव : Senior Technical Assistant, Technician, Tractor Mechanic-cum driver, Data Entry Operator
 • पदसंख्या : 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष (पदानुसार)
 • अर्जपद्धती – ऑफलाईन
 • अर्ज शुल्क – फी नाही
 • निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dr.A.S. college of Agricultural Engineering And Technology, MPKV rahuri – 413722 Dist – Ahmednagar
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024
 • ऑफिशियल वेबसाईट – https://www.iiitp.ac.in/

Vacancy Details For MPKV Recruitment 2024

पदाचे नाव पदसंख्या
Senior Technical Assistant05 जागा
Technician02 जागा
Tractor Mechanic-cum driver02 जागा
Data Entry Operator02 जागा

Educational Qualification For MPKV Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Senior Technical AssistantM.Tech (Agri Engineering with specialization in farm Machinery and power engineering
TechnicianITI in mechanic Agricultural machinery trade with one year experience
Tractor Mechanic-cum driverITI in Tractor mechanic trade pass with valid driving license
Data Entry OperatorGraduation in computer application

Salary Details For MPKV Recruitment 2024

पदाचे नाव पगार
Senior Technical Assistant35000 रुपये प्रति महिना
Technician15000 रुपये प्रति महिना
Tractor Mechanic-cum driver12000 रुपये प्रति महिना
Data Entry Operator12000 रुपये प्रति महिना

How To Apply For MPKV Recruitment 2024

 • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
 • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
 • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे
 • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For MPKV Recruitment 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment