GES Nashik Bharti 2024 : शिपाई, लिपिक. डेटा एन्ट्री पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 22 March 2024

GES Nashik Bharti 2024 : गोखले एजुकेशन सोसायटी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “Office Superintendent, senier clerk, Accounts clerk, Junier clerk, Assistant Liabrarian, Laboratory Assistant, Instructor, CNC Machine Operator” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

GES Nashik Bharti 2024
GES Nashik Bharti 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • नाव : Office Superintendent, senier clerk, Accounts clerk, Junier clerk, Assistant Liabrarian, Laboratory Assistant, Instructor, CNC Machine Operator
  • पदसंख्या : दिलेल्या नाहीत
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 वर्ष (पदानुसार)
  • अर्जपद्धती – ऑफलाईन
  • अर्ज शुल्क – 200 रुपये
  • निवडप्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सोसायटीचे सर डॉ. एम एस गोसावी, इन्स्टिट्यूट ऑफ आंत्रप्रेनरशिप डेव्हलोपमेंट बीवायके कॉलेज जवळ, कुलकर्णी विद्यानगर, नाशिक ०५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2024

Vacancy Details For GES Nashik Bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
Office Superintendent, senier clerk, Accounts clerk, Junier clerk, Assistant Liabrarian, Laboratory Assistant, Instructor, CNC Machine Operatorदिलेल्या नाहीत

Educational Qualification For GES Nashik Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Office Superintendent, senier clerk, Accounts clerk, Junier clerk, Assistant Liabrarian, Laboratory Assistant, Instructor, CNC Machine Operatorमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (अधिक माहिती PDF मध्ये दिली आहे)

Salary Details For GES Nashik Bharti 2024

पदाचे नाव पगार
Office Superintendent, senier clerk, Accounts clerk, Junier clerk, Assistant Liabrarian, Laboratory Assistant, Instructor, CNC Machine Operator12,000 – 30,000 रुपये प्रति महिना (पदानुसार)

How To Apply For GES Nashik Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For GES Nashik Bharti 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment