SCI Recruitment 2024 : मुंबई मधे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ़ इंडिया भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 23 January 2024

SCI Recruitment 2024 : मुंबई शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “लेखा सहायक” पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

SCI Recruitment 2024
SCI Recruitment 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • नाव : लेखा सहायक
  • पदसंख्या : 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष (पदानुसार)
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – fee नाही
  • निवडप्रक्रिया – शॉर्टलिस्ट
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
  • ऑफिशियल वेबसाईट https://www.shipindia.com/

Vacancy Details For SCI bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
लेखा सहायक09 जागा

Educational Qualification For SCI Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखा सहायकpassed the intermediate examination of charted accountant Of India (CA) Or
passed the intermediate examination of cost accountant Of India (CMA)

Salary Details For SCI Recruitment 2024

पदाचे नाव पगार
लेखा सहायक22,500 रुपये ते 27,500 रुपये प्रति महिना

How To Apply For SCI Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
  • उमेदवाराने अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For SCI Recruitment 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment