DRDO TBRL Recruitment 2023 | DRDO अंतर्गत टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा मध्ये नवीन पदांसाठी मुलाखत जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

By naukrikeeda.in

Published on: 27 June 2023

DRDO TBRL Recruitment 2023 : DRDO अंतर्गत टर्मिनल बॅलेस्टिक संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत नवीन पदांसाठी मुलाखत जाहीर झालेली आहे या मुलाखतीमध्ये संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे या मुलाखतीची तारीख 25 आणि 26 जुलै 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

DRDO TBRL Recruitment 2023
DRDO TBRL Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : संशोधन सहयोगी
  • पदसंख्या : 03 पदे
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा : 35 वर्ष (अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष शिथिल राहतील)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – लवकरच अपडेट केला जाईल
  • मुलाखतीची तारीख – 25 आणि 26 जुलै 2023

Vacancy Details For DRDO TBRL Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
संशोधन सहयोगी03 जागा

Salary Details For DRDO TBRL Recruitment 2023 : वेतनश्रेणी ( पगार )

पदाचे नाववेतनश्रेणी
संशोधन सहयोगी54,000 रुपये प्रति महिना

Selection Process For DRDO TBRL Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • वरील पदांच्या भरती करता निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित रहावे
  • मुलाखती दरम्यान उमेदवारांना सर्व प्रमाणपत्रे ओरिजनल सादर करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी पूर्ण बायोडाटा आणि प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रति मुलाखतीच्या वेळी नुकत्याच घेतलेल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह आणाव्यात
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 25 आणि 26 जुलै 2023 आहे
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For DRDO TBRL Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संशोधन सहयोगीयांत्रिक अभियांत्रिकी किंवा M. Tech/M.E मध्ये Ph. D किंवा समकक्ष पदवी मेकॅनिकल इंजिनीअरमध्ये आणि सायन्स सायटेशन इंडेक्स्ड (SCI) जर्नलमध्ये किमान एक पेपर प्रकाशित करून संशोधन, अध्यापन किंवा डिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये 03 (तीन) वर्षांचा अनुभव. किंवा
भौतिकशास्त्रातील Ph. D किंवा समकक्ष पदवी किंवा भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि विज्ञान उद्धरण अनुक्रमित (SCI) जर्नलमध्ये किमान एक पेपर प्रकाशित करून संशोधन, अध्यापन किंवा डिझाइन आणि विकास मधील 03 (तीन) वर्षांचा अनुभव.

Important Links For DRDO TBRL Recruitment 2023

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

अन्य महत्वाच्या भरती

Mumbai Post Trust Recruitment 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment