RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांसाठी मेगा भरती जाहीर

By naukrikeeda.in

Published on: 9 March 2024

RRB Technician Recruitment 2024 : Railway Recruitment Board अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “टेक्निशियन” पदांच्या 9144 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

RRB Technician Recruitment 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • नाव : टेक्निशियन
  • पदसंख्या : 9144 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – १८ ते ३६ वर्ष (पदानुसार)
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – राखीव प्रवर्ग – २५० रुपये इतर प्रवर्ग – ५०० रुपये
  • निवडप्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024

Vacancy Details For RRB Technician Recruitment 2024

पदाचे नाव पदसंख्या
टेक्निशियन ग्रेड 11092 जागा
टेक्निशियन ग्रेड 28052 जागा

Educational Qualification For RRB Technician Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड 1Bsc/B.Tech/Diploma in Physics/Electronics/Computer IT
टेक्निशियन ग्रेड 210th Or 12th Pass Or ITI In relevant field

Salary Details For RRB Technician Recruitment 2024

पदाचे नाव पगार
वैज्ञानिक प्रशासकीय सहायक18,000 रुपये प्रति महिना (पदानुसार)

How To Apply For RRB Technician Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • या भरतीसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For RRB Technician Recruitment 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment