Van Vibhag Chandrapur Bharti 2023 । वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रकाशित

By naukrikeeda.in

Published on: 11 December 2023

Van Vibhag Chandrapur Bharti 2023 : वनविभाग चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “वन सर्वेक्षक, जीवशास्त्रज्ञ” या पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Van Vibhag Chandrapur Bharti 2023
Van Vibhag Chandrapur Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : वन सर्वेक्षक, जीवशास्त्रज्ञ
  • पदसंख्या : 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर
  • अर्जपद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर माता मंदिराजवळ, मूळ रोड चंद्रपूर – 442401
  • ई-मेल पत्ताdycfcentralchanda@gmail.com
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
  • ऑफिशियल वेबसाईटhttps://mahaforest.gov.in/

Vacancy Details For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
वन सर्वेक्षक01 जागा
जीवशास्त्रज्ञ01 जागा

Educational Qualification For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वन सर्वेक्षक
जीवशास्त्रज्ञविज्ञान शाखेची पदवी वनविभागात वाघाच्या निरीक्षण कामाचा अनुभव

Salary Details For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

पदाचे नावपगार
वन सर्वेक्षक25,000 रुपये प्रति महिना
जीवशास्त्रज्ञ30,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करणार आहेत त्यांनी आपली कागदपत्रे आणि अर्ज ई-मेल करावा
  • अर्ज हे संबंधित पत्त्यावर जमा करावेत
  • अर्ज करण्याआधी संस्थे मार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

1 thought on “Van Vibhag Chandrapur Bharti 2023 । वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रकाशित”

Leave a Comment