NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 27 June 2023

NHM Palghar Bharti 2023 : (National Health Mission Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरती मध्ये “CPHC सल्लागार DEIC व्यवस्थापक, NTCP – जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष, RBSK वैद्यकीय अधिकारी महिला, आयुष वैद्यकीय अधिकारी, आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, नेत्रचिकित्सक, फिजिओ थेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन” या पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

NHM Palghar Bharti 2023
National Health Mission Palghar Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : CPHC सल्लागार DEIC व्यवस्थापक, NTCP – जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष, RBSK वैद्यकीय अधिकारी महिला, आयुष वैद्यकीय अधिकारी, आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, नेत्रचिकित्सक, फिजिओ थेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन
 • पदसंख्या : २९ पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : पालघर
 • वयोमर्यादा : १) खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष २) खिव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष
 • अर्जपद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर – ४०१४०४
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ जुलै २०२३
 • ऑफिसिअल वेबसाईट – www.zppalghar.gov.in

Educational Qualification For NHM Palghar Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
CPHC सल्लागारAny Medical Graduate with MPH/MHA/MBA health care with relevant programmatic experience.
DEIC व्यवस्थापकAny Medical Graduate with MPH/MHA/MBA
NTCP – जिल्हा सल्लागारAny Medical Graduate with MPH/MHA/MBA
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCPAny Medical Graduate with MPH/MHA/MBA
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागारB.COM/M.COM + 3 years of Experience
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुषBAMS/BUMS
RBSK वैद्यकीय अधिकारी महिलाBAMS/BUMS
आयुष वैद्यकीय अधिकारीBAMS/BUMS
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टDegree in audiology
नेत्रचिकित्सकBSC in optometry with 2 years of experience.
फिजिओ थेरपिस्टGraduate in physiotherapy with 2 years of experience.
दंत तंत्रज्ञ12th science or diploma in dental Technician course and also registered with state dental council.
लॅब टेक्निशियनDMLT + 1 years of experience
फार्मासिस्ट B.pharm/ D.pharm
जिल्हा कार्यक्रम समन्वयकAny Medical Graduate with MPH/MHA/MBA

Vacancy Details For NHM Palghar Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
CPHC सल्लागार01 पद
DEIC व्यवस्थापक01 पद
NTCP – जिल्हा सल्लागार01 पद
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP01 पद
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार01 पद
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष02 पदे
RBSK वैद्यकीय अधिकारी महिला03 पदे
आयुष वैद्यकीय अधिकारी02 पदे
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट02 पदे
नेत्रचिकित्सक01 पदे
फिजिओ थेरपिस्ट01 पदे
दंत तंत्रज्ञ01 पदे
लॅब टेक्निशियन10 पदे
फार्मासिस्ट 01 पदे
जिल्हा कार्यक्रम समन्वयक01 पद

How To Apply For NHM Palghar Bharti 2023 : खालील प्रमाणे अर्ज करा

 • या पदांकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • उमेदवाराने अर्ज करण्याआधी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
 • या भरतीसाठी अर्ज हे पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर – ४०१४०४ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेमध्येच पाठवावे
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • अर्ज करण्याचा नमुना खाली दिलेला आहे त्यामुळे नमुन्याप्रमाणे अर्ज करावा आणि त्यात कोणतीही खाडाखोड करू नये
 • चुकीची किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरळ नाकारले जातील
 • अधिक माहिती साठी खालील PDF जाहिरात नक्की वाचा

Salary Details For NHM Palghar Bharti 2023 : पगार

पदाचे नाव पगार
CPHC सल्लागार35,000 रुपये प्रति महिना
DEIC व्यवस्थापक35,000 रुपये प्रति महिना
NTCP – जिल्हा सल्लागार35,000 रुपये प्रति महिना
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP35,000 रुपये प्रति महिना
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार20,000 रुपये प्रति महिना
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष28,000 रुपये प्रति महिना
RBSK वैद्यकीय अधिकारी महिला28,000 रुपये प्रति महिना
आयुष वैद्यकीय अधिकारी28,000 रुपये प्रति महिना
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट20,000 रुपये प्रति महिना
नेत्रचिकित्सक20,000 रुपये प्रति महिना
फिजिओ थेरपिस्ट20,000 रुपये प्रति महिना
दंत तंत्रज्ञ17,000 रुपये प्रति महिना
लॅब टेक्निशियन17,000 रुपये प्रति महिना
फार्मासिस्ट 17,000 रुपये प्रति महिना
जिल्हा कार्यक्रम समन्वयक35,000 रुपये प्रति महिना

Important Links For NHM Palghar Bharti 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑफिसिअल वेबसाईट वेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment