Mumbai Post Trust Recruitment 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | त्वरित अर्ज करा

By naukrikeeda.in

Published on: 27 June 2023

Mumbai Post Trust Recruitment 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरती मध्ये ” वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख नाही त्यामुळे वरील जागा भरल्या जाईपर्यंत भरती चालू असेल त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

Mumbai Post Trust Recruitment 2023
Mumbai Post Trust Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट
 • पदसंख्या : 12 पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : मुंबई
 • वयोमर्यादा : 35 वर्ष
 • अर्जपद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – 1st Floor, Administration office, Mumbai port Authority Hospital, Nadkarni Park, Wadala (East), Mumbai – 400037
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी अर्ज करण्याची कोणतीही शेवटची तारीख नाही जोपर्यंत जागा भरल्या जात नाही तोपर्यंत भरती चालू राहील

Vacancy Details For Mumbai Post Trust Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी11 पदे
बायोकेमिस्ट01 पद

Educational Qualification For Mumbai Post Trust Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी1) M.B.B.S. वैधानिक विद्यापीठाची पदवी.
2) एमडी/एमएस, संबंधित स्पेशॅलिटी आणि समतुल्य पदव्युत्तर पदवी
3) इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सुस्थापित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून 1 वर्षाचा अनुभव असावा
बायोकेमिस्ट1) वेतनमानात पदव्युत्तर पदवी: मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री किंवा समकक्ष.
2) सामान्य बायोकेमिकल काम आणि क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचा अनुभव. मायक्रो प्रोसेसरवर आधारित विश्लेषणात्मक साधनांच्या वापराशी देखील संभाषण असले पाहिजे.

Salary Details For Mumbai Post Trust Recruitment 2023 : वेतन श्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
वैद्यकीय अधिकारी85,805 रुपये प्रति महिना
बायोकेमिस्ट85,805 रुपये प्रति महिना

How To Apply For Mumbai Post Trust Recruitment 2023 : या भरतीसाठी खालील पद्धतीने अर्ज करावा

 • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावरच पाठवावा
 • उशिरा आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • या भरतीसाठी कोणतीही शेवटची तारीख नसल्यामुळे जोपर्यंत जागा भरल्या जात नाही तोपर्यंत भरती चालू राहील
 • अपूर्ण आणि चुकीचे माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
 • उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे अनिवार्य आहे

अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links

📑 PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑफिसिअल वेबसाईट वेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

अन्य महत्वाच्या भरती

NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment