ZP Pune Bharti 2023 | पुणे जिल्हा निवड समिती सरळसेवा भरती | Zp Pune Recruitment 2023

By naukrikeeda.in

Published on: 7 August 2023

ZP Pune Bharti 2023 : पुणे जिल्हा निवड समिती सरळसेवा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “विविध पदांच्या 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन (IBPS द्वारे) पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

ZP Pune Bharti 2023
ZP Pune Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रीगमन, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • पदसंख्या : 1000 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार आहे
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अर्जपद्धती – ऑनलाईन (IBPS द्वारे)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
  • परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग – 900 रुपये
  • अर्ज सुरु होण्याची तारीख05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023

Vacancy Details For ZP Pune Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
आरोग्य सेवक ४०%124 पदे
आरोग्य सेवक पुरुष ५०%128 पदे
आरोग्य परिचारिका436 पदे
औषध निर्माण अधिकारी25 पदे
कंत्राटी ग्रामसेवक37 पदे
कनिष्ठ अभियंता स्थापत्य33 पदे
कनिष्ठ आरेखक02 पदे
कनिष्ठ लेखा03 पदे
कनिष्ठ सहाय्यक लेखा16 पदे
मुख्य सेविका (पर्यवेक्षिका)09 पदे
पशुधन पर्यवेक्षक30 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ04 पदे
रिगमन दोरखंडवाला01 पदे
वरिष्ठ सहाय्यक08 पदे
वरिष्ठ सहाय्यक लेखा09 पदे
कृषी विस्तार अधिकारी02 पदे
पंचायत विस्तार अधिकारी03 पदे
शिक्षण विस्तार अधिकारी02 पदे
सांख्यिकी विस्तार अधिकारी02 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक59 पदे
एकूण1000 पदे

Educational Qualification For ZP Pune Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पुणे जिल्हा परिषद भरती (विविध पदे)पदानुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी

Salary Details For ZP Pune Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
पुणे जिल्हा परिषद भरती (विविध पदे)19,900 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना

How To Apply For ZP Pune Bharti 2023

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी इंटर करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून घ्यावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
  • जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा सेव करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.
  • उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
  • “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सेव करा.
  • फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
  • नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
  • आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
  • “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावर क्लिक करावे.

Important Links For ZP Pune Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment