Zp Kolhapur Bharti 2023 : जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 1 August 2023

Zp Kolhapur Bharti 2023 : जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “मुख्य कब्बडी क्रीडा प्रशिक्षक आणि सहायक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

ZP Kolhapur Bharti 2023
ZP Kolhapur Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : मुख्य कब्बडी क्रीडा प्रशिक्षक आणि सहायक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक
  • पदसंख्या : लवकरच उपलब्ध होतील
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • मुलाखतीचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – 04 ऑगस्ट 2023

Educational Qualification For Zp Kolhapur Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कब्बडी क्रीडा प्रशिक्षकNIS (कबड्डी गेम) डिप्लोमा आणि कबड्डी खेळातील 3 वर्षांचा प्रशिक्षण अनुभव/ NPED आणि मान्यताप्राप्त कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय पदक विजेता आणि कबड्डीमधील 3 वर्षांचा प्रशिक्षण अनुभव असणे आवश्यक आहे.
सहायक कबड्डी क्रीडा प्रशिक्षकNIS (कबड्डी गेम) डिप्लोमा आणि कबड्डी खेळातील 3 वर्षांचा प्रशिक्षण अनुभव/BPED आणि मान्यताप्राप्त कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय पदक विजेता आणि कबड्डीमधील 3 वर्षांचा प्रशिक्षण अनुभव असणे आवश्यक आहे.

Salary Details For Zp Kolhapur Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य कब्बडी क्रीडा प्रशिक्षक20,000 रुपये प्रति महिना
सहायक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक12,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Zp Kolhapur Bharti 2023

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • सर्व माहिती अचूक भरलेला अर्ज वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • तसेच अर्जाच्या लिफाफ्यावर कोणत्या स्तरावरील न्यायालयासाठी अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करणेत यावे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति पाठवणे आवश्यक आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Zp Kolhapur Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment