जिल्हा परिषद मार्फत सरळ सेवा मेगा भरती जाहीर | ZP Amravarti Bharti 2023 | ZP Bharti 2023

By naukrikeeda.in

Published on: 4 August 2023

ZP Amravarti Bharti 2023 : जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “विविध पदांच्या 653 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन (IBPS द्वारे) पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

ZP Amravarti Bharti 2023
ZP Amravarti Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रीगमन, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • पदसंख्या : 653 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार आहे
  • नोकरीचे ठिकाण – अमरावती
  • अर्जपद्धती – ऑनलाईन (IBPS द्वारे)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
  • परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग – 900 रुपये
  • अर्ज सुरु होण्याची तारीख05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023

Vacancy Details For ZP Amravarti Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
आरोग्य पर्यवेक्षक01 पदे
आरोग्य सेवक पुरुष14 पदे
आरोग्य सेवक पुरुष79 पदे
आरोग्य सेवक महिला304 पदे
औषध निर्माण अधिकारी28 पदे
कंत्राटी ग्रामसेवक67 पदे
कनिष्ठ अभियंता स्थापत्य59 पदे
कनिष्ठ अभियंता यांत्रिकी02 पदे
कनिष्ठ आरेखक03 पदे
कनिष्ठ यांत्रिकी01 पदे
कनिष्ठ लेखा अधिकारी01 पदे
कनिष्ठ सहाय्यक लिपिक18 पदे
कनिष्ठ सहाय्यक लेखा05 पदे
जोडारी01 पदे
पर्यवेक्षिका08 पदे
पशुधन पर्यवेक्षक,,11 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ02 पदे
यांत्रिकी01 पदे
रीगमन दोरखंडवाला01 पदे
वरिष्ठ सहाय्यक लिपिक03 पदे
वरिष्ठ सहाय्यक लेखा02 पदे
कृषी विस्तार अधिकारी02 पदे
शिक्षण विस्तार अधिकारी07 पदे
विस्तार अधिकारी सांख्यिकी03 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक30 पदे
एकूण653 पदे

Educational Qualification For ZP Amravarti Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जिल्हा परिषद भरती (विविध पदे)पदानुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी

Salary Details For ZP Amravarti Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
जिल्हा परिषद भरती (विविध पदे)19,900 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना

How To Apply For ZP Amravarti Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन (IBPS द्वारे) पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • उमेदवाराने या https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 लिंक वर जाऊन अर्ज करावेत
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Important Links For ZP Amravarti Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराhttps://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 (
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment