Work From Home Jobs | Data Entry Jobs | घरबसल्या टायपिंग करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी

By naukrikeeda.in

Published on: 7 August 2023

Work From Home Jobs : आज आम्ही तुमच्यासाठी work from home Jobs घेऊन आलो आहोत Wing कंपनी अंतर्गत हि भरती सुरु झाली आहे या भरती मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जागा भरेपर्यंत असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Work From Home Jobs
Work From Home Jobs

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • कंपनीचे नाव : विंग
 • पदाचे नाव – जनरल वर्चुअल असिस्टंट ( डेटा एन्ट्री )
 • पदसंख्या : mentioned केल्या नाहीत
 • अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
 • नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
 • अर्जपद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 18 वर्ष
 • अर्ज शुल्क – फ्री आहे
 • निवडप्रक्रिया – स्किल्स टेस्ट आणि मुलाखत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Work From Home Jobs

पदाचे नावपदसंख्या
डेटा एन्ट्री ऑपरेटरलवकरच उपलब्ध होतील

Educational Qualification For Work From Home Jobs

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Data Entry OperatorHigh school graduate or of any certificate course
Excellent phone, email, and instant messaging communication skills
Solid organizational & time management skills
Able to work on a graveyard shift
Tech savvy & familiar with current technologies, like desktop sharing, cloud services, and VoIP
Experience with word-processing software and spreadsheets (e.g., MS Office)
Knowledge of online calendars and scheduling (e.g., Google Calendar)
Proactive attitude & willingness to be trained

Salary Details For Work From Home Jobs

पदाचे नाववेतनश्रेणी
Data Entry Operator18,000 ते 28,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Work From Home Jobs

 • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
 • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज जमा करावेत
 • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Benefits Of Work From Home Jobs

 • Job Security and Stability
 • Paid Training
 • Exceptionally Supportive Team
 • Opportunities for Career Growth
 • Fun Work Environment
 • Performance Incentives and many more

Important Links For Work From Home Jobs

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

6 thoughts on “Work From Home Jobs | Data Entry Jobs | घरबसल्या टायपिंग करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी”

Leave a Comment