Paytm Work From Home 2023 : आज आम्ही तुमच्यासाठी work from home Jobs घेऊन आलो आहोत Paytm कंपनी अंतर्गत हि भरती सुरु झाली आहे या भरती मध्ये “Digital Marketing Associate” या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जागा भरेपर्यंत असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- कंपनीचे नाव : Paytm
- पदाचे नाव – Digital Marketing Associate
- पदसंख्या : Not Mentioned
- अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
- नोकरीचे ठिकाण – मुंबई ऑफिस / वर्क फ्रॉम होम
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 18+ वर्ष
- अर्ज शुल्क – फ्री आहे
- निवडप्रक्रिया – स्किल्स टेस्ट आणि मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – उपलब्ध नाही
- अधिकृत वेबसाईट – www.paytm.com
Vacancy Details For Paytm Work From Home
पदाचे नाव | पदसंख्या |
Digital Marketing Associate | Not Mentioned |
Educational Qualification For Paytm Work From Home
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Digital Marketing Associate | Read PDF |
Salary Details For Paytm Work From Home
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Digital Marketing Associate | 30,000 ते 60,000 रुपये प्रति महिना |
Responsibilities For Paytm Work From Home
- Work closely with the business teams & content team to develop digital marketing plans for amplification of events and categories
- Implement platform, email and social media marketing plans for key events and categories
- Implement various optimization techniques for continued improvement in digital marketing performance
- Create and maintain analysis reports that point towards shortcomings in previous campaigns; design new campaigns based on inputs from these reports and make recommendations following new releases and trends
- Deep dive into numbers from different digital marketing tools to bring out meaningful and actionable insights
- Effectively manage budgets across all digital marketing operations
Requirement for Paytm Work From Home
- 1-2 years of relevant experience in digital marketing
- Prior hands-on experience in campaign management on digital ad platforms including Facebook ads, Google Adwords and LinkedIn
- A thorough understanding of Google Analytics and other digital marketing analytical tools
- Hands-on experience in email marketing tools such as Mailchimp and Clevertap
- A thorough understanding of different email marketing strategies such as drip campaigns, follow-up campaigns, etc.
- An obsession with numbers and a keen eye for trends backed by relevant numbers
- Strong written and oral communication skills
- Experience working in startups or other face paced environments
Important Links For Paytm Work From Home
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज करा | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
घरबसल्या लिखाण काम करून कमवा पैसे । IIPTA Work From Home 2023
घरबसल्या कमवा टायपिंग करून पैसे । Data Entry Work From Home Job 2023 । जाणून घ्या सविस्तर माहिती
गव्हर्नमेंट अंतर्गत मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम | IISC Work From Home | WFH Jobs 2023
Flipkart Work From Home Job : घरबसल्या Flipkart कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज