Flipkart Work From Home Job : घरबसल्या Flipkart कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 11 August 2023

Flipkart Work From Home Job : आज आम्ही तुमच्यासाठी work from home Jobs घेऊन आलो आहोत Flipkart कंपनी अंतर्गत हि भरती सुरु झाली आहे या भरती मध्ये “Customer Support Associate” या पदाच्या 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जागा भरेपर्यंत असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Flipkart Work From Home Job
Flipkart Work From Home Job

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • कंपनीचे नाव : Flipkart
  • पदाचे नावCustomer Support Associate
  • पदसंख्या : 1000 जागा
  • अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
  • नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
  • अर्ज शुल्क – फ्री आहे
  • निवडप्रक्रिया – स्किल्स टेस्ट आणि ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – उपलब्ध नाही

Vacancy Details For Flipkart Work From Home Job

पदाचे नावपदसंख्या
Customer Support Associate1000 जागा

Educational Qualification For Flipkart Work From Home Job

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Customer Support AssociateHSC or Graduates pass outs are eligible to apply as freshers

Experienced applicants can apply, if all employment documents are available

Fluency in Verbal English is required.

Typing speed : 25WPM with 85% accuracy

Salary Details For Flipkart Work From Home Job

पदाचे नाववेतनश्रेणी
Customer Support Associate13,000 ते 16,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Flipkart Work From Home Job

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • Interested candidates can call on 7977418669
  • WhatsApp CV on the same number if call not picked up
  • उमेदवाराने बायोडाटा मध्ये संपूर्ण खरी माहिती भरावी
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Mandatory System requirement for Work from Home

  • OS Windows 10 + i3 Computer + 8 GB RAM
  • Network bandwidth / speed more than 20 MBPS
  • Headset

Important Links For Flipkart Work From Home Job

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment