VNIT Nagpur Bharti 2023 : VNIT नागपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर । त्वरित करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 29 July 2023

VNIT Nagpur Bharti 2023 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “वरिष्ठ प्रकल्प सहायक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक” या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
VNIT Nagpur Bharti 2023
VNIT Nagpur Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प सहायक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक
  • पदसंख्या : 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, VNIT दक्षिण अंबाझरी रोड नागपूर – 440010, सिव्हिल इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, VNIT दक्षिण अंबाझरी रोड नागपूर – 440010 महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2023
  • निवडप्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • ऑफिशियल वेबसाईट – vnit.ac.in

Vacancy Details For VNIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ प्रकल्प सहायक06 पदे
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक02 पदे
प्रकल्प सहाय्यक05 पदे

Educational Qualification For VNIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रकल्प सहायकDegree In Civil/Electrical/Mechanical Engineering
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यकDegree In Civil Engineering
प्रकल्प सहाय्यकDegree In Civil Engineering

Salary Details For VNIT Nagpur Bharti 2023

पदाचे नावपगार
वरिष्ठ प्रकल्प सहायक35,000 रुपये प्रति महिना
कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक21,500 रुपये प्रति महिना
प्रकल्प सहाय्यक30,000 रुपये प्रति महिना

How To Apply For VNIT Nagpur Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • उमेदवाराने अर्ज हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For VNIT Nagpur Bharti 2023

  • वरील भरती करीता उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • या भरती साठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे सूचित केले जाईल
  • उमेदवाराला स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल
  • या भरतीसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे उमेदवाराने सोबत घेऊन यावीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For VNIT Nagpur Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment