Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 | महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनरक्षक पदासाठी मेगा भरती जाहीर

By naukrikeeda.in

Published on: 28 June 2023

Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये “वनरक्षक (गट – क)” या पदांच्या एकूण 2138 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

Van Vibhag Forest Guard Recruitment 2023
Van Vibhag Forest Guard Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : वनरक्षक (गट – क)
 • पदसंख्या : 2138 पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
 • अर्जपद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क – सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 1000 Rs आणि मागास प्रवर्गसाठी – 900 Rs.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
 • निवडप्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
 • ऑफिसिअल वेबसाईट – www.mahaforest.gov.in

Vacancy Details For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
वनरक्षक2138 पदे

Educational Qualification For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वनरक्षकउमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा.

अनुसूचित जाती मधील उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला तरीही अर्ज करू शकतात

माजी सैनिक असलेला उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला तरी अर्ज करण्यास पात्र असेल

उमेदवार हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे यांचे पाल्य असल्यास दहावी उत्तीर्ण असले तरीही अर्ज करण्यास पात्र असतील.

मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, बोलणे) आवश्यक आहे

Salary Details For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
वनरक्षक29,200 रुपये ते 92,300 रुपये प्रति महिना

How To Apply For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वनरक्षक पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
 • जिल्हा रोजगार कार्यालय जिल्हा समाज कार्यालय सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे
 • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रिया या टॅब वर क्लिक करावे या टॅब मध्ये अर्ज करण्याकरता लिंक उपलब्ध राहील
 • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करू शकतात
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • त्या भरती करता उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल
 • ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 200 गुणांची स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टीसीएस कंपनी तर्फे घेण्यात येईल
 • ऑनलाइन परीक्षा मध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येतील
 • ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येईल
 • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील
 • या परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात येईल
 • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील
 • 45 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरिता पात्र राहतील
 • 45 टक्के पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For Van Vibhag Forest Guard Recruitment 2023

📑 PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट वेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment