Solapur Mahanagarpalika Bharti 2024 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । लगेच अर्ज करा

By naukrikeeda.in

Published on: 16 December 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिक, सहायक कनिष्ठ अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, फिल्टर प्रभावक” या पदांच्या 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Solapur Mahanagarpalika Bharti 2024
Solapur Mahanagarpalika Bharti 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिक, सहायक कनिष्ठ अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, फिल्टर प्रभावक
  • पदसंख्या : 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – सोलापूर
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 57 वर्ष
  • अर्ज शुल्कखुला प्रवर्ग – 1000 रुपये, इतर प्रवर्ग – 900 रुपये
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

Vacancy Details For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ अभियंता स्थापत्य47 जागा
कनिष्ठ अभियंता यांत्रिक02 जागा
सहायक कनिष्ठ अभियंता24 जागा
रसायनशास्त्रज्ञ01 जागा
फिल्टर प्रभावक02 जागा

Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता स्थापत्यमान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता यांत्रिकमान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असण्यास प्राधान्य
सहायक कनिष्ठ अभियंतामान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
रसायनशास्त्रज्ञमान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी
फिल्टर प्रभावकमान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी

Salary Details For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नावपगार
कनिष्ठ अभियंता स्थापत्य38,600 रुपये ते 1,22,800 रुपये प्रति महिना
कनिष्ठ अभियंता यांत्रिक38,600 रुपये ते 1,22,800 रुपये प्रति महिना
सहायक कनिष्ठ अभियंता29,200 रुपये ते 92,300 रुपये प्रति महिना
रसायनशास्त्रज्ञ29,200 रुपये ते 92,300 रुपये प्रति महिना
फिल्टर प्रभावक25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रति महिना

How To Apply For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करावेत
  • इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • अर्ज करण्याआधी संस्थे मार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment