Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

By naukrikeeda.in

Published on: 28 July 2023

Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी” या पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या असून या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Northern Railway Bharti 2023
Northern Railway Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी
  • पदसंख्या : 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – 65 वर्ष
  • निवडप्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • मुलाखतीचा पत्ता – समिती कक्ष, मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बांधकाम, उत्तर रेल्वे, काश्मीर गेट, दिल्ली – 110006
  • मुलाखतीची तारीख – 11 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Northern Railway Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी06 पदे

Educational Qualification For Northern Railway Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारीखाली दिलेली PDF वाचा

Salary Details For Northern Railway Bharti 2023

पदाचे नावपगार
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारीलवकरच उपलब्ध होईल

Selection Process For Northern Railway Bharti 2023

  • या भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना च मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • उमेदवाराने अर्ज हा विहित नमुन्यात भरावा
  • अर्जासोबत मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत
  • उमेदवाराने स्व खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • मुलाखतीची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Northern Railway Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment