NIA Bharti 2023 : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 29 July 2023

NIA Bharti 2023 : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर या भरतीमध्ये “निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक” या पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

NIA Bharti 2023
NIA Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक
  • पदसंख्या : 97 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोथी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2023

Vacancy Details For NIA Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
निरीक्षक33 पदे
उपनिरीक्षक39 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक25 पदे

Educational Qualification For NIA Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निरीक्षकBachelor Degree In Any Discipline
उपनिरीक्षकBachelor Degree In Any Discipline
सहाय्यक उपनिरीक्षकBachelor Degree In Any Discipline

Salary Details For NIA Bharti 2023

पदाचे नावपगार
निरीक्षकAs Per Norms
उपनिरीक्षक35,400 Rs ते 1,12,400 Rs
सहाय्यक उपनिरीक्षक29,200 Rs ते 92,300 Rs

How To Apply For NIA Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For NIA Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment