NHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 11 July 2023

NHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य (NHM) नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये स्टाफ नर्स पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

NHM Nagpur Recruitment 2023
NHM Nagpur Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : स्टाफ नर्स
 • पदसंख्या : 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : नागपूर
 • वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्ष
 • अर्जपद्धती – ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर – 440001
 • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023

Vacancy Details For NHM Nagpur Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
स्टाफ नर्स05 पदे

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्सGNM, BSC NURSING

Salary Details For NHM Nagpur Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ नर्स20,000 रुपये प्रति महिना

How To Apply For NHM Nagpur Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा
 • ईमेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
 • उमेदवार नमूद पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षरीत्या अर्ज करू शकतात
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे
 • उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For NHM Nagpur Recruitment 2023

📑 PDF जाहिरात 👉 येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट👉 वेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment