NCL Pune Bharti 2023 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे येथे रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे भरतीमध्ये “प्रोजेक्ट असोसिएट – 1, प्रोजेक्ट असोसिएट – 2, प्रोजेक्ट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट” या पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09,15 20 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट – 1, प्रोजेक्ट असोसिएट – 2, प्रोजेक्ट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट
- पदसंख्या : 06 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 35 वर्ष
- मुलाखतीची तारीख – 09,15, 20 ऑगस्ट 2023
- निवडप्रक्रिया – मुलाखती द्वारे
- ऑफिशियल वेबसाईट – www.ncl-india.org
Vacancy Details For NCL Pune Bharti 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रोजेक्ट असोसिएट – 1 | 01 पदे |
प्रोजेक्ट असोसिएट – 2 | 02 पदे |
टेक्निकल असिस्टंट | 02 पदे |
प्रोजेक्ट असिस्टंट | 01 पदे |
Educational Qualification For NCL Pune Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोजेक्ट असोसिएट – 1 | बी.टेक इन मेकॅनिकल/केमिकल इंजिनीरिंग |
प्रोजेक्ट असोसिएट – 2 | नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकातील पदवी किंवा समकक्ष; आणि (ii) औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि वैज्ञानिक क्रियाकलाप आणि सेवांमधील संशोधन आणि विकासाचा दोन वर्षांचा अनुभव |
टेक्निकल असिस्टंट | 3 वर्षांचा डिप्लोमा इन केमिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी |
प्रोजेक्ट असिस्टंट | BSC In Chemistry |
Selection Process For NCL Pune Bharti 2023
- वरील भरती करीता उमेदवाराची निवड ऑनलाईन मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
- मायक्रोसॉफ्ट टीम्स, गूगल मीट, सिस्को वेब एक्स इत्यादी माध्यमांच्या आधारे मुलाखत घेण्यात येईल
- या भरती साठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे सूचित केले जाईल
- उमेदवाराला ऑनलाईन मिटिंग लिंक शेअर केली जाईल
- उमेदवाराला स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल
- निवडलेल्या उमेदवारांना ऑफर मिळाल्यावर त्वरित रुजू व्हावे लागेल
- या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2023 आहे
- अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
How To Apply For NCL Pune Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावेत
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09,15, 20 ऑगस्ट 2023
- अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For NCL Pune Bharti 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024
NHM Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज
MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर