महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2023 | MSRTC Bharti 2023 | MSRTC Yavatmal Bharti 2023

By naukrikeeda.in

Published on: 28 November 2023

MSRTC Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “मोटार मेकॅनिक ट्रेंड, वेल्डर, शीट मेटल, जनरल पेंटर, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,” या पदांच्या 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

MSRTC Bharti 2023
MSRTC Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : मोटार मेकॅनिक ट्रेंड, वेल्डर, शीट मेटल, जनरल पेंटर, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
  • पदसंख्या : 88 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
  • अर्जपद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 590 Rs. राखीव प्रवर्ग – 295 Rs.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – PDF जाहिरात वाचावी
  • ऑफिशियल वेबसाईटhttps://msrtc.maharashtra.gov.in/

Vacancy Details For MSRTC Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
विविध पदे88 जागा

Educational Qualification For MSRTC Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विविध पदे10 उत्तीर्ण असावा आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून
संबंधित विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

How To Apply For MSRTC Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • उमेदवाराने अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत
  • अर्ज जमा केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाही
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर 2023 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For MSRTC Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
मोटार मेकॅनिक ट्रेडअर्ज करा
वेल्डरअर्ज करा
शीट मेटलअर्ज करा
पेंटरअर्ज करा
मेकॅनिकल ऑटो इलेकट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्सअर्ज करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

1 thought on “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2023 | MSRTC Bharti 2023 | MSRTC Yavatmal Bharti 2023”

Leave a Comment