MSBTE Mumbai Recruitment 2023 | महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 1 July 2023

MSBTE Mumbai Recruitment 2023 : (Maharashtra State Board Of Technical Education Mumbai ) महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत सदस्य या पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

MSBTE Mumbai Recruitment 2023
MSBTE Mumbai Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : सदस्य
 • पदसंख्या : 05 पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : मुंबई
 • ई-मेल पत्ता – director@msbte.com
 • अर्जपद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2023
 • ऑफिसिअल वेबसाईटmsbte.org.in

Vacancy Details For MSBTE Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
सदस्य05 पदे

Educational Qualification For MSBTE Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सदस्यतंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून काम केलेले सेवा निवृत्त अधिकारी किंवा
दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल किंवा
दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय व परिव्यय लेख संस्थेचा सदस्य असलेला नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ज्ञ
तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र यामधील प्रत्येक एक नामांकित तज्ज्ञ

How To Apply Site For MSBTE Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील पदांसाठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • या भरती करता अर्ज हे वर नमूद केलेल्या ई-मेल अड्रेस वर नाही तर वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावी
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For MSBTE Mumbai Recruitment 2023

✅अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment