Maha Campa Bharti 2023 : महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी “लेखा अधिकारी गट ब” या पदाच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : लेखा अधिकारी गट ब
- पदसंख्या : 02 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : नागपूर
- अर्जपद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता -प्रधान मुख्य वनरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळमजला, डी विंग, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन, नागपूर – 440001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – mahaforest.gov.in
Vacancy Details For Maha Campa Bharti 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
सेवानिवृत्त लेखाधिकारी | 02 पदे |
Educational Qualification For Maha Campa Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त लेखाधिकारी | १) उमेदवाराने लेखाधिकारी म्हणून काम केल्याचा किमान ३ ते ४ वर्षाचा अनुभव असावा. २) लेखापरीक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ३) नागपूर मुख्यालय असणे आवश्यक आहे. ४) वन विभागाचे प्रशासकीय संरचना व कामकाजाचे पुरेशे ज्ञान आवश्यक. ५) संगणक वापरण्याचा अनुभव असणे आवश्यक |
How To Apply For Maha Campa Bharti 2023 : असा करा अर्ज
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा
- या भरतीसाठी उमेदवाराला नागपूर मध्ये राहून सेवा करावी लागेल
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
- चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे
- उशिरा आलेले अर्ज नाकारले जाईल
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली जाहिरात वाचावी
Important Links For Maha Campa Bharti 2023 : महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
✅ अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024
NHM Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज
MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर