कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024

By naukrikeeda.in

Published on: 29 March 2024

Krushi Utpanna Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे कल्याण अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “उपअभियंता, शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, निरीक्षकसुपरवायजर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी” पदांच्या ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Krushi Utpanna Samiti Bharti 2024
Krushi Utpanna Samiti Bharti 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • नाव : उपअभियंता, शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, निरीक्षकसुपरवायजर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी
  • पदसंख्या : ३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 वर्ष (पदानुसार)
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – फी नाही
  • निवडप्रक्रिया – मुलाखत
  • नोकरीचे ठिकाण – ठाणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ एप्रिल २०२४

Vacancy Details For Krushi Utpanna Samiti Bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
उपअभियंता, शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, निरीक्षकसुपरवायजर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी३७ जागा

Educational Qualification For Krushi Utpanna Samiti Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपअभियंता, शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, निरीक्षकसुपरवायजर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ
लिपिक, वाहन चालक,
शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचा

Salary Details For Krushi Utpanna Samiti Bharti 2024

पदाचे नाव पगार
उपअभियंता, शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, निरीक्षकसुपरवायजर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारीमासिक वेतन हे पदानुसार दिले जाईल

How To Apply For Krushi Utpanna Samiti Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Krushi Utpanna Samiti Bharti 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment