Krushi Sevak Aurangabad Bharti 2023 : विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद अंतर्गत 196 पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 12 August 2023

Krushi Sevak Aurangabad Bharti 2023 : राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तलयाच्या अंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद विभागाद्वारे 196 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “कृषी सहाय्यक” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Krushi sevak aurangabad bharti 2023
Krushi sevak aurangabad bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : कृषी सहाय्यक
  • पदसंख्या : 196 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • मुलाखतीची तारीख – 31 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Krushi Sevak Aurangabad Bharti

पदाचे नाव पदसंख्या
कृषी सहायक196 जागा

Educational Qualification For Krushi Sevak Aurangabad Bharti

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कृषी सहायकशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)

Salary Details For Krushi Sevak Aurangabad Bharti

पदाचे नाववेतनश्रेणी
कृषी सहायकनिवड झाल्यानंतर सांगितली जाईल

How To Apply For Krushi Sevak Aurangabad Bharti

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करावे – https://krishi.maharashtra.gov.in/
  • ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने स्वतः चा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी त्याशिवाय अर्ज नोंदवला जाणार नाही
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Krushi Sevak Aurangabad Bharti

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment