Khadki Cantonment Board Bharti 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 23 July 2023

Khadki Cantonment Board Bharti 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत स्वाभिमान शाळा येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे ” विशेष शिक्षण शिक्षक” या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून मुलाखतीसाठी दिनांक 31 जुलै 2023 रोजी उपस्थित रहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Khadki Cantonment Board Bharti 2023
Khadki Cantonment Board Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : विशेष शिक्षण शिक्षक
  • पदसंख्या : 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : खडकी
  • मुलाखतीचा पत्ता – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट, जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 03
  • मुलाखतीची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • ऑफिसिअल वेबसाईटkirkee.cantt.gov.in

Vacancy Details For Khadki Cantonment Board Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
विशेष शिक्षण शिक्षक02 पदे

Educational Qualification For Khadki Cantonment Board Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेष शिक्षण शिक्षकविशेष शिक्षण एम आर मध्ये बीएड / डीएड, आय आर सी आय नोंदणी

Salary Details For Khadki Cantonment Board Bharti 2023

पदाचे नावपगार
विशेष शिक्षण शिक्षक20,000 रुपये प्रति महिना

Selection Process For Khadki Cantonment Board Bharti 2023

  • वरील पदाकरिता उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर उपस्थित रहावे
  • इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला येताना सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन यावीत
  • या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 31 जुलै 2023 आहे
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्या ही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Instruction For Khadki Cantonment Board Bharti 2023

  • स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे- 411003
  • दिनांक आणि वेळ : 31 जुलै 2023 सकाळी 11 वाजता
  • कागदपत्रे : प्रमाणपत्रांचे झेरॉक्स आणि ओरिजनल प्रमाणपत्र तसेच फोटो आयडी
  • उमेदवाराची नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होईल
  • शिक्षण आणि अनुभवाला योग्य प्राधान्य दिले जाईल

Important Links For Khadki Cantonment Board Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट लवकरच उपलब्ध होईल
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment