Jalna Kotwal Bharti 2023 : तहसीलदार कार्यालय मध्ये कोतवाल पदासाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 10 August 2023

Jalna Kotwal Bharti 2023 : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे या भरती मध्ये “कोतवाल” या पदाच्या 253 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरती साठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Jalna - Beed Kotwal Bharti 2023
Jalna Kotwal Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • विभागाचे नाव : तहसीलदार कार्यालयात महसूल विभाग
  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या : 253 जागा
  • अनुभव : फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र (जालना बीड)
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 500 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 400 रुपये
  • निवडप्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Jalna Kotwal Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
कोतवाल253 जागा

Educational Qualification For Jalna Kotwal Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोतवालउमेदवार चौथी उत्तीर्ण असावा
उमेदवाराला मराठी वाचता लिहिणे यावे

Salary Details For Jalna Kotwal Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कोतवाल15,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Jalna Kotwal Bharti 2023

  • उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रत 23 ऑगस्ट 2023 अगोदर तहसीलदार कार्यालय लातूर येथे सादर करावी
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचवी

Selection Process For Jalna Kotwal Bharti 2023

  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल
  • लेखी परीक्षा दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  • गुणवत्ता क्रम हा लेखी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे ठरविण्यात येईल
  • लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असेल
  • लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहील
  • लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल
  • लेखी परीक्षेसाठी उमेदवाराला स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For Jalna Kotwal Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅बीड ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा
✅जालना ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment