IISER Pune Recruitment 2023 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 11 July 2023

IISER Pune Recruitment 2023 : (Indian Institute Of Science And Education And Research) भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “अध्यापन सहायक कनिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20, 21 आणि 28 जुलै 2023 (पदानुसार) आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

IISER Pune Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : “अध्यापन सहायक, कनिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक
  • पदसंख्या : 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : पुणे
  • वयोमर्यादा प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्ष, कनिष्ठ संशोधन फेलो – 28 वर्ष
  • अर्जपद्धती – ऑनलाइन (ईमेल द्वारे)
  • ई-मेल पत्ता mathoffice@iiserpune.ac.in
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20, 21 आणि 28 जुलै 2023 (पदानुसार)

Vacancy Details For IISER Pune Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
अध्यापन सहायक03 पदे
कनिष्ठ संशोधन फेलो01 पद
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक01 पद

Educational Qualification For IISER Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अध्यापन सहायकM. Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणितात किमान ६०% गुण किंवा समतुल्य ग्रेड (CGPA 6 आणि त्यावरील)
कनिष्ठ संशोधन फेलोM. Sc. / जीवन विज्ञान / जैवतंत्रज्ञान / जैव अभियांत्रिकी मध्ये किमान 65% गुण / समतुल्य B.Tech
वैध CSIR-NET GATE/DBT – JRF/ केंद्र सरकारचे विभाग आणि त्यांच्या एजन्सीद्वारे घेतलेल्या इतर कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील चाचणी किंवा समतुल्य स्कोअरकार्डसह ग्रेड.
कनिष्ठ कार्यालय सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळाकडून बॅचलर पदवी किंवा वरिष्ठ माध्यमिक (10+2).

Salary Details For IISER Pune Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
अध्यापन सहायक15,600 रुपये प्रति महिना
कनिष्ठ संशोधन फेलो31,000 रुपये प्रति महिना
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक48,000 रुपये प्रति महिना

How To Apply For IISER Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी आवश्यक पात्रता नसलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करू नये
  • या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या ई-मेल वर अर्ज करावेत
  • तसेच या भरतीसाठी ऑनलाईन लिंक द्वारे करू शकतात
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20, 21 आणि 28 जुलै 2023 (पदानुसार) आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For IISER Pune Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • या भरती करता उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • या भरती साठी मुलाखतीची यादी तारीख वेळ संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळविण्यात येईल
  • या मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे
  • अधिक माहिती करता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

Important Links For IISER Pune Recruitment 2023

PDF जाहिरात – 1जाहिरात वाचा
PDF जाहिरात – 2जाहिरात वाचा
PDF जाहिरात – 3जाहिरात वाचा
ऑनलाइन अर्ज करा (कनिष्ठ संशोधन फेलो)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा (कनिष्ठ सहाय्यक कार्यालय)येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment