IBPS SO Bharti 2023 : IBPS SO अंतर्गत रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 2 August 2023

IBPS SO Bharti 2023 : IBPS SO अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “स्पेशालिस्ट ऑफिसर” या पदांच्या एकूण 1402 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

IBPS SO Bharti 2023
IBPS SO Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : IT अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
  • पदसंख्या : 1402 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
  • अर्जपद्धती – ऑनलाईन नोंदणी
  • अर्ज शुल्क – SC/ST/PWED – 175/- & OTHERS – 850/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
  • ऑफिशियल वेबसाईटwww.ibps.in

Vacancy Details For IBPS SO Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
IT अधिकारी120 पदे
कृषी क्षेत्र अधिकारी500 पदे
राजभाषा अधिकारी41 पदे
कायदा अधिकारी10 पदे
एचआर/कार्मिक अधिकारी31 पदे
विपणन अधिकारी700 पदे

Educational Qualification For IBPS SO Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
IT अधिकारीसंगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि
इन्स्ट्रुमेंटेशन
किंवा
इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान/संगणक ऍप्लिकेशन मधील पदव्युत्तर पदवी
किंवा
DOEACC ‘B’ स्तर उत्तीर्ण झालेले पदवीधर
कृषी क्षेत्र अधिकारी4 वर्षाची पदवी (पदवी) कृषी/उत्पादन/पशुसंवर्धन/पशुवैद्यकीय विज्ञान/दुग्धविज्ञान/मत्स्य विज्ञान/म्स्यपालन/कृषी. विपणन आणि सहकार्य/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती
राजभाषा अधिकारीपदवीवर इंग्रजी विषय म्हणून हिंदीसह पदव्युत्तर पदवी
(पदवी) पातळी
किंवा
येथे विषय म्हणून इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी
पदवी (पदवी) पातळी.
कायदा अधिकारीकायद्यातील बॅचलर पदवी (LLB) आणि बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली
एचआर/कार्मिक अधिकारीपदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा कार्मिक व्यवस्थापन/औद्योगिक संबंध/एचआर/एचआरडी/सामाजिक कार्य/श्रम कायदा यामधील दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका.
विपणन अधिकारीपदवीधर आणि दोन वर्षे पूर्णवेळ एमएमएस (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्णवेळ एमबीए (मार्केटिंग)/ दोन वर्षे पूर्णवेळ पीजीडीबीए/पीजीडीबीएम/पीजीपीएम/पीजीडीएम मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह

Application Fees For IBPS SO Bharti 2023

EventsFees
General850/-
OBC850/-
SC/ST/PH175/-

How To Apply For IBPS SO Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For IBPS SO Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment