Gruh Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासन गृह विभागात सरळसेवा भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 17 August 2023

Gruh Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “विविध पदांच्या 883 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Gruh Vibhag Bharti 2023
Gruh Vibhag Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • विभागाचे नाव : गृह विभाग, वित्त विभाग
  • पदसंख्या : 883 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार आहे
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 19 ते 38 वर्ष
  • परीक्षा शुल्क – मागासवर्गीय – 544 रुपये आणि दिव्यांग – 344 रुपये
  • अर्ज सुरु होण्याची तारीख18 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईटwww.mpsconline.gov.in

Vacancy Details For Gruh Vibhag Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक78 पदे
राज्य कर निरीक्षक93 पदे
सहायक कक्ष अधिकारी49 पदे
पोलीस उपनिरीक्षक603 पदे
एकूण883 पदे

Educational Qualification For Gruh Vibhag Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक
राज्य कर निरीक्षक
सहायक कक्ष अधिकारी
पोलीस उपनिरीक्षक
पदवीधर ( अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा )

Salary Details For Gruh Vibhag Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक
राज्य कर निरीक्षक
सहायक कक्ष अधिकारी
पोलीस उपनिरीक्षक
25,500 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना

How To Apply For Gruh Vibhag Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • उमेदवाराने या https://mpsconline.gov.in/candidate लिंक वर जाऊन अर्ज करावेत
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Important Links For Gruh Vibhag Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराhttps://mpsconline.gov.in/candidate
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment