GDS Bharti 2023 | महाराष्ट्र डाक विभागामध्ये 30,041 पदांची मेगा भरती जाहीर | त्वरित करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 3 August 2023

GDS Bharti 2023 : भारतीय डाक विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “ग्रामीण डाक सेवक” या पदांच्या 30,041 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

GDS Bharti 2023
GDS Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
  • पदसंख्या : 30,041 जागा (महाराष्ट्र मध्ये – 3154)
  • शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
  • नोकरीचे ठिकाण – भारत (महाराष्ट्र राज्य)
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • अर्ज शुल्क – 100 रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023

Vacancy Details For GDS Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
ग्रामीण डाक सेवक30,041 पदे

Educational Qualification For GDS Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवकदहावी पास
कम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे
सायकलिंग येणे आवश्यक

Salary Details For GDS Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
BPM12,000 रुपये प्रति महिना
ABPM/ डाक सेवक10,000 रुपये प्रति महिना

How To Apply For GDS Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज जमा करावेत
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Important Links For GDS Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment