District Court Recruitment 2023 : जिल्हा न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “Stenographer, Junier Clerk & Peon/Hamal” या पदांच्या 5793 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : Stenographer, Junier Clerk & Peon/Hamal
- पदसंख्या : 5793 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 1000 रुपये, राखीव प्रवर्ग – 900 रुपये
- निवडप्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा (TCS)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
- ऑफिशियल वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/maharashtra
Vacancy Details For District Court Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
Stenographer, Junier Clerk & Peon/Hamal | 5793 जागा |
Educational Qualification For District Court Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Stenographer | कोणत्याही शाखेतील पदवी. इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट + MSCIT |
Junier Clerk | कोणत्याही शाखेतील पदवी. इंग्रजी लघुलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखन 30 शब्द प्रति मिनिट + MSCIT |
Peon/Hamal | 07 वी उत्तीर्ण |
How To Apply For District Court Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
- अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे
- अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For District Court Recruitment 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा | |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा | |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
SSC MTS Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी । स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 8326 पदांसाठी भरती जाहीर
महावितरण अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । ऑनलाईन अर्ज सुरु, Mahavitaran Bharti 2024
RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांसाठी मेगा भरती जाहीर
Van Vibhag Chandrapur Bharti 2023 । वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रकाशित