BRTC Chandrapur Bharti 2023 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर भरती । जाणून घ्या सविस्तर माहिती

By naukrikeeda.in

Published on: 3 August 2023

BRTC Chandrapur Bharti 2023 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

BTRC Chandrapur Bharti 2023
BTRC Chandrapur Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण
  • पदसंख्या : 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – चिचपल्ली चंद्रपूर
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली चंद्रपूर, बंगला नंबर 28, सिविल लाईन, आकाशवाणी जवळ चंद्रपूर – 442401
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023
  • ऑफिशियल वेबसाईटbrtc.org.in

Vacancy Details For BRTC Chandrapur Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण20 पदे

Educational Qualification For BRTC Chandrapur Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण10 वी उत्तीर्ण

How To Apply For BRTC Chandrapur Bharti 2023

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्जाचा नमुना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे
  • उमेदवाराने अर्ज हे विहित नमुन्यामध्येच करावेत
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For BRTC Chandrapur Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

https://youtu.be/fqFy3jAQqjA

Leave a Comment