ARI Pune Recruitment 2023 : आगरकर संशोधन संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 2 July 2023

ARI Pune Recruitment 2023 : आगरकर संशोधन संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये संशोधन सहयोगी, प्रकल्प सहायक, आणि कनिष्ठ संशोधन फेलो या पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 आणि 15 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

ARI Pune Recruitment 2023
ARI Pune Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : संशोधन सहयोगी, प्रकल्प सहायक, आणि कनिष्ठ संशोधन फेलो
 • पदसंख्या : 03 पदे
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : पुणे
 • वयोमर्यादा – संशोधन सहयोगी – 35 वर्ष, प्रकल्प सहायक – 50 वर्ष, आणि कनिष्ठ संशोधन फेलो – 28 वर्ष
 • अर्जपद्धती – ऑनलाइन
 • अर्ज शुल्क – 100 RS (SC/ST/महिला आणि PH उमेदवार वगळता)
 • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2023
 • ऑफिसिअल वेबसाईटaripune.org

Vacancy Details For ARI Pune Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
संशोधन सहयोगी01 पद
प्रकल्प सहायक01 पद
कनिष्ठ संशोधन फेलो01 पद

Salary Details For ARI Pune Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन श्रेणी
संशोधन सहयोगी47,000 रुपये प्रति महिना +HRA
प्रकल्प सहायक20,000 रुपये प्रति महिना +HRA
कनिष्ठ संशोधन फेलो31,000 रुपये प्रति महिना (Consolidate)

How To Apply For ARI Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील पदांकरता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत
 • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 आणि 25 जुलै 2023 आहे
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात बघावी

Educational Qualification For ARI Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाववेतन श्रेणी
संशोधन सहयोगीमायक्रोबायोलॉजी मध्ये Ph.D
प्रकल्प सहायकप्रथम श्रेणी B.Sc. मायक्रोबायोलॉजी मध्ये
कनिष्ठ संशोधन फेलोबायोलॉजिकल सायन्सेस किंवा फार्मास्युटिकल सायन्सेस किंवा केमिस्ट्री मधील कोणत्याही शाखेत किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

अर्जदार खालीलपैकी कोणत्याही एका परीक्षेत पात्र असणे आवश्यक आहे: CSIR/UGC/ICMR लेक्चरशिप (सहाय्यक प्राध्यापक) किंवा गेट. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा DST, DBT, DAE, DOS, DRDO, MHRD, ICAR, ICMR, इ.

Selection Process For ARI Pune Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • वरील भरती करता उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल
 • मुलाखतीसाठी उमेदवारांच्या छोट्या यादीचे प्रदर्शन संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर केले जाईल
 • मुलाखतीचा दिवस तारीख आणि वेळ निवडलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल
 • या भरतीसाठी कौशल्य चाचणी/ मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर न केल्याने उमेदवार अपात्र ठरेल
 • निवडलेल्या उमेदवाराला वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे योग्य असल्याचे आढळून आल्यास त्याला त्वरित या पदावर रुजू व्हावे लागेल
 • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For ARI Pune Bharti 2023

PDF जाहिरात (संशोधन सहयोगी, प्रकल्प सहायक,)येथे क्लिक करा
PDF जाहिरात (कनिष्ठ संशोधन फेलो)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment