NHM Palghar Bharti 2023 : (National Health Mission Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरती मध्ये “CPHC सल्लागार DEIC व्यवस्थापक, NTCP – जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष, RBSK वैद्यकीय अधिकारी महिला, आयुष वैद्यकीय अधिकारी, आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, नेत्रचिकित्सक, फिजिओ थेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन” या पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : CPHC सल्लागार DEIC व्यवस्थापक, NTCP – जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष, RBSK वैद्यकीय अधिकारी महिला, आयुष वैद्यकीय अधिकारी, आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, नेत्रचिकित्सक, फिजिओ थेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन
- पदसंख्या : २९ पदे
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : पालघर
- वयोमर्यादा : १) खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष २) खिव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष
- अर्जपद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर – ४०१४०४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ जुलै २०२३
- ऑफिसिअल वेबसाईट – www.zppalghar.gov.in
Educational Qualification For NHM Palghar Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
CPHC सल्लागार | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA health care with relevant programmatic experience. |
DEIC व्यवस्थापक | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA |
NTCP – जिल्हा सल्लागार | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA |
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार | B.COM/M.COM + 3 years of Experience |
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष | BAMS/BUMS |
RBSK वैद्यकीय अधिकारी महिला | BAMS/BUMS |
आयुष वैद्यकीय अधिकारी | BAMS/BUMS |
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | Degree in audiology |
नेत्रचिकित्सक | BSC in optometry with 2 years of experience. |
फिजिओ थेरपिस्ट | Graduate in physiotherapy with 2 years of experience. |
दंत तंत्रज्ञ | 12th science or diploma in dental Technician course and also registered with state dental council. |
लॅब टेक्निशियन | DMLT + 1 years of experience |
फार्मासिस्ट | B.pharm/ D.pharm |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA |
Vacancy Details For NHM Palghar Bharti 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
CPHC सल्लागार | 01 पद |
DEIC व्यवस्थापक | 01 पद |
NTCP – जिल्हा सल्लागार | 01 पद |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP | 01 पद |
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार | 01 पद |
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष | 02 पदे |
RBSK वैद्यकीय अधिकारी महिला | 03 पदे |
आयुष वैद्यकीय अधिकारी | 02 पदे |
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 02 पदे |
नेत्रचिकित्सक | 01 पदे |
फिजिओ थेरपिस्ट | 01 पदे |
दंत तंत्रज्ञ | 01 पदे |
लॅब टेक्निशियन | 10 पदे |
फार्मासिस्ट | 01 पदे |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक | 01 पद |
How To Apply For NHM Palghar Bharti 2023 : खालील प्रमाणे अर्ज करा
- या पदांकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
- या भरतीसाठी अर्ज हे पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, पालघर – ४०१४०४ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेमध्येच पाठवावे
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
- अर्ज करण्याचा नमुना खाली दिलेला आहे त्यामुळे नमुन्याप्रमाणे अर्ज करावा आणि त्यात कोणतीही खाडाखोड करू नये
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरळ नाकारले जातील
- अधिक माहिती साठी खालील PDF जाहिरात नक्की वाचा
Salary Details For NHM Palghar Bharti 2023 : पगार
पदाचे नाव | पगार |
CPHC सल्लागार | 35,000 रुपये प्रति महिना |
DEIC व्यवस्थापक | 35,000 रुपये प्रति महिना |
NTCP – जिल्हा सल्लागार | 35,000 रुपये प्रति महिना |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – RNTCP | 35,000 रुपये प्रति महिना |
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार | 20,000 रुपये प्रति महिना |
RBSK वैद्यकीय अधिकारी पुरुष | 28,000 रुपये प्रति महिना |
RBSK वैद्यकीय अधिकारी महिला | 28,000 रुपये प्रति महिना |
आयुष वैद्यकीय अधिकारी | 28,000 रुपये प्रति महिना |
आडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 20,000 रुपये प्रति महिना |
नेत्रचिकित्सक | 20,000 रुपये प्रति महिना |
फिजिओ थेरपिस्ट | 20,000 रुपये प्रति महिना |
दंत तंत्रज्ञ | 17,000 रुपये प्रति महिना |
लॅब टेक्निशियन | 17,000 रुपये प्रति महिना |
फार्मासिस्ट | 17,000 रुपये प्रति महिना |
जिल्हा कार्यक्रम समन्वयक | 35,000 रुपये प्रति महिना |
Important Links For NHM Palghar Bharti 2023 : महत्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
✅ ऑफिसिअल वेबसाईट | वेबसाईट वर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024
NHM Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज
MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर