Union Bank Of India Bharti 2023 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 13 August 2023

Union Bank Of India Bharti 2023 : यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर आहे या भरतीमध्ये “डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग अभियंता” या पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Union Bank Of India Bharti 2023
Union Bank Of India Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग अभियंता
  • पदसंख्या : 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 25 ते 35 वर्ष
  • अर्ज शुल्क – UR/OBC – 850 रुपये आणि SC/ST/PWED – 175 रुपये
  • मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Union Bank Of India Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
डेटा सायंटिस्ट02 पदे
मशीन लर्निंग अभियंता02 पदे

Educational Qualification For Union Bank Of India Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा सायंटिस्टMSC In statistic / B-Tech/MCA
मशीन लर्निंग अभियंताB-Tech/MCA

Salary Details For Union Bank Of India Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग अभियंतानिवड झाल्यानंतर सांगितली जाईल

How To Apply For Union Bank Of India Bharti 2023

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Union Bank Of India Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment