Solapur Job Fair 2023 : सोलापूर येथे 576 रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 19 July 2023

Solapur Job Fair 2023 : सोलापूर येथे बेरोजगार तरुणांसाठी 576 हुन अधिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, या रोजगार मेळाव्या अंतर्गत “हॉस्पिटल वर्क, सेल्स एक्झिक्युटिव्ह” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी या भरतीसाठी रोजगार मेळाव्याची तारीख २७ जुलै २०२३ आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील रोजगार मेळाव्याची संपूर्ण माहिती लक्षात घेऊन मेळावासाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Solapur Job Fair 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : हॉस्पिटल वर्क, सेल्स एक्झिक्युटिव्ह
  • पदसंख्या : 576 जागा
  • शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ GRADUATE/ ENGINEERING / POST GRADUATE / DIPLOMA / ITI
  • नोकरीचे ठिकाण : सोलापूर
  • अर्जपद्धती – ऑनलाइन नोंदणी
  • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र, नार्थ कोट, पार्क चौक, सोलापूर
  • मेळाव्याची तारीख – 27 जुलै 2023

ऑनलाईन नोंदणी करा – येथे क्लिक करा

Solapur Job Fair 2023 Notification

Pandit Deendayal Rojgar Mela has been organized to fill up more than 576 vacancies for unemployed youth in Solapur, under this Rojgar Mela, candidates eligible according to the post to fill the vacancies of “Hospital Work, Sales Executive” posts should register online application for this recruitment. The date is 27th July 2023 so interested and eligible candidates should keep in mind the complete job fair information on our website and attend the fair.

We keep providing information on our website about government and private recruitment in various sectors of the same type, so please share the information on our website with the people who need your information so that they can also use this information to take advantage of the golden job opportunity.

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment