Paytm Recruitment 2023 : Paytm कंपनी अंतर्गत हि भरती सुरु झाली आहे या भरती मध्ये “QR Sales Posts” या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जागा भरेपर्यंत असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- कंपनीचे नाव : Paytm
- पदाचे नाव – EDC & QR Sales Posts.
- पदसंख्या : Not Mentioned
- अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 18+ वर्ष
- अर्ज शुल्क – फ्री आहे
- निवडप्रक्रिया – स्किल्स टेस्ट आणि मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – उपलब्ध नाही
- अधिकृत वेबसाईट – www.paytm.com
Vacancy Details For Paytm Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
EDC & QR Sales Posts. | Not Mentioned |
Educational Qualification For Paytm Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
EDC & QR Sales Posts. | Any Graduate /12th/10th Pass |
Salary Details For Paytm Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
EDC & QR Sales Posts. | 25,000 ते 60,000 रुपये प्रति महिना |
Job Description For Paytm Recruitment 2023
- Responsible for planning & scheduling market visits for lead generation
- Meeting sales targets of multiple payments solutions such as QR code, Sound Box, EDC/card swipe machine, point of sales software, insurance and other financial products
- Deployment of products and articulation of benefits & best practices at client locations
- Ensuring customer satisfaction leading to higher sales conversions and retention
- Gathering consistent feedback from market for existing offerings and insights on competitor moves as feedback for product enhancements
Why Choose Paytm
- Salary – Best in Industry.
- Earning Potential upto 60,000 per month.
- Weekly Incentive Payouts
- Flexible Earning Model – Option to compensate your lost target for a leave /holiday by achieving higher target on another day.
- Reward & Recognition – Exciting Rewards and Recognition policy to celebrate your performance
- Conveyance Allowance – provided as per eligibility
- Mobile Allowance – provided as per eligibility
- Education Sponsorship – to facilitate your learning needs, enhancing your knowledge and to support your academic pursuit
- Various Skill enhancement programs to help you grow and develop professionally
- Customised training and grooming programs to support you in quick career progression.
- Health & Retiral Benefits – While you work hard, your financial burdern towards Medical expenses are taken care of, by us. Your future is also secured through the retiral benefits offered by the company.
Important Links For Paytm Recruitment 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज करा | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
I don’t like mi
Hi I am interested job