Northern Coalfields Limited Bharti 2023 : 10 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 30 September 2023

Northern Coalfields Limited Bharti 2023 : Northern Coalfields Limited विविध अप्रेंटिस ट्रेनी पदांसाठी उमेदवार नियुक्त करणार आहे. एकूण 1140 रिक्त पदे भरण्यासाठी आहेत. ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून ITI (NCVT/SCVT ट्रेड सर्टिफिकेट) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ते अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक उमेदवार 15 ऑक्टोबर 2023 च्या अंतिम मुदतीपूर्वी प्रदान केलेल्या लिंकद्वारे त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Northern Coalfields Limited Bharti 2023
Northern Coalfields Limited Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या : 1140 जागा
  • अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
  • निवडप्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023

Vacancy Details For Northern Coalfields Limited Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ प्रशिक्षणार्थी1140 जागा

Educational Qualification For Northern Coalfields Limited Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ प्रशिक्षणार्थी10वी, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून ITI.

Salary Details For Northern Coalfields Limited Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ प्रशिक्षणार्थी7,700 रुपये ते 8,050 रुपये

How To Apply For Northern Coalfields Limited Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवाराने केवळ नमूद केलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Northern Coalfields Limited Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment