NMMC Bharti 2023 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 30 July 2023

NMMC Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखती आयोजित केलेल्या असून या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

NMMC Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर
  • पदसंख्या : 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
  • अर्जपद्धती – ऑफलाइन
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग 3 रा मजला नमूंपमा मुख्यालय, प्लॉट नंबर 1 15 A, किल्ले गावठाण जवळ, सिबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
  • मुलाखतीची तारीख – 21 ऑगस्ट 2023
  • निवडप्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • ऑफिशियल वेबसाईटwww.nmmc.gov.in

Vacancy Details For NMMC Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी02 पदे
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक01 पदे
टीबी हेल्थ व्हिजिटर02 पदे

Educational Qualification For NMMC Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षकGraduate And Diploma In Medical Laboratory Technology
टीबी हेल्थ व्हिजिटरGraduate In Science

Salary Details For NMMC Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी60,000 रुपये प्रति महिना
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक20,000 रुपये प्रति महिना
टीबी हेल्थ व्हिजिटर15,500 रुपये प्रति महिना

Selection Process For NMMC Bharti 2023

  • वरील भरती करीता उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • या भरती साठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे सूचित केले जाईल
  • सादर उमेदवाराची मुलाखत हि वरील समिती मार्फत प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार या दिवशी घेण्यात येईल
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे
  • उमेदवाराला स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल
  • या भरतीसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे उमेदवाराने सोबत घेऊन यावीत
  • या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

How To Apply For NMMC Bharti 2023

  • वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसोबत 21/08/2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासन विभाग ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, किल्ले गावठाण जवळ पामबीच जंक्शन सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 येथे उपस्थित राहावे
  • अर्ज सादर करताना व कागद पत्रे पडताळणी साठी स्वखर्चाने उपस्थित राहावे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For NMMC Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment