KDMC Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी | आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 22 July 2023

KDMC Bharti 2023 Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे “फिजिशियन, प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ENT तज्ञ” या पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही प्रत्यक्ष पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

KDMC Bharti 2023
KDMC Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : फिजिशियन, प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ENT तज्ञ
  • पदसंख्या : 56 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : कल्याण
  • अर्जपद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • ऑफिसिअल वेबसाईटkdmc.gov.in

Vacancy Details For KDMC Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
फिजिशियन08 पदे
प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञ08 पदे
बालरोग तज्ञ08 पदे
नेत्ररोग तज्ञ08 पदे
त्वचारोग तज्ञ,08 पदे
मानसोपचार तज्ञ08 पदे
ENT तज्ञ08 पदे

Educational Qualification For KDMC Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिजिशियनMD/DNB MEDICINE
प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञMS/MS/Gyn/D GO DNB
बालरोग तज्ञMD/DCH/DNB/Paed
नेत्ररोग तज्ञMS/ Ophthalmol ogist/DOMS
त्वचारोग तज्ञ,MD/SkinVD/DVD.DNB
मानसोपचार तज्ञPsychiatrist/DPM/DNB
ENT तज्ञMS ENT DORL/DNB

Salary Details For KDMC Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
फिजिशियनTo Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + 
Rs.100  per patient checked of his/her specialty to 
maximum Rs. 5000/– visit 
प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञTo Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + 
Rs.100  per patient checked of his/her specialty to 
maximum Rs. 5000/– visit 
बालरोग तज्ञTo Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + 
Rs.100  per patient checked of his/her specialty to 
maximum Rs. 5000/– visit 
नेत्ररोग तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + 
Rs.100 per patient checked of his/her specialty to  maximum
 Rs. 5000/-visit
त्वचारोग तज्ञ,To Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + 
Rs.100 per patient checked of his/her specialty to  maximum
 Rs. 5000/-visit
मानसोपचार तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + 
Rs.100 per patient checked of his/her specialty to  maximum
 Rs. 5000/-visit
ENT तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + 
Rs.100 per patient checked of his/her specialty to  maximum
 Rs. 5000/-visit

Important Documents For KDMC Bharti 2023

  • संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईट वरील अर्जाचा नमुना
  • १० वी प्रमाणपत्र आणि सनद
  • शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्रे आणि मार्कशीट
  • MS – CIT प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वैधता प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान कार्ड/पॅन कार्ड/आधार कार्ड
  • जन्मतारखेचा दाखला

How To Apply For KDMC Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा प्रत्यक्षरीत्या करायचा आहे
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • उमेदवाराने कर्ज हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For KDMC Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट kdmc.gov.in
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment