भारतीय वायू सेना पर्मनंट भरती | Indian Air Force Recruitment 2023

By naukrikeeda.in

Published on: 1 December 2023

Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “कमिशन ऑफिसर” या पदांच्या 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Indian Air Force Bharti

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : कमिशन ऑफिसर
  • पदसंख्या : 317 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 +
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – २५० रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2023
  • ऑफिशियल वेबसाईटhttps://indianairforce.nic.in/

Vacancy Details For Indian Air Force Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
कमिशन ऑफिसर317 जागा

Indian Air Force Recruitment 2023
.

Educational Qualification For Indian Air Force Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फ्लाईंग50% गुणांसह १२ परीक्षा उत्तीर्ण तसेच ६०% गुणांसह कोणतीही पदवी उत्तीर्ण
ग्राउंड ड्युटी
(टेक्निकल)
50% गुणांसह १२ परीक्षा उत्तीर्ण तसेच ६०% गुणांसह कोणतीही BE/B-TECH उत्तीर्ण
ग्राउंड ड्युटी
(नॉन – टेक्निकल)
६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी बीकॉम/ ६०% गुणांसह BBA (फायनान्स)
NCC – स्पेशल एन्ट्री फ्लाईंगNCC एअर विंग सिनिअर डीव्हिजन C प्रमाणपत्र

How To Apply For Indian Air Force Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या वेबसाईट ला भेट द्या https://afcat.cdac.in/afcatreg/candidate/login येथे क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • अर्ज हे ऑनलाईन पोर्ट द्वारेच स्वीकारले
  • शॉर्टलिस्ट उमेदवाराला परीक्षा चाचणी साठी बोलावले जाईल
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Indian Air Force Recruitment 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभारy

Leave a Comment