India Post Payments Bank Bharti 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) नोकरीची सुवर्णसंधी । आजच अर्ज करा

By naukrikeeda.in

Published on: 26 July 2023

India Post Payments Bank Bharti 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “कार्यकारी” या पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

India Post Payments Bank Bharti 2023
India Post Payments Bank Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : कार्यकारी
  • पदसंख्या : 132 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – 21 ते 35 वर्ष
  • अर्जपद्धती – ऑनलाइन
  • अर्ज शुल्क – इतर सर्व उमेदवारांसाठी – 300 रुपये, SC/ST/PWD – 100 रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023
  • निवडप्रक्रिया – मुलाखती

Vacancy Details For India Post Payments Bank Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
कार्यकारी132 पदे

Educational Qualification For India Post Payments Bank Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारीGraduate In Any Discipline

Salary Details For India Post Payments Bank Bharti 2023

पदाचे नावपगार
कार्यकारी30,000 रुपये प्रति महिना

How To Apply For India Post Payments Bank Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For India Post Payments Bank Bharti 2023

  • उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल
  • तसेच बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त, मूल्यांकन गट चर्चा किंवा ऑनलाईन चाचणी घेण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवला आहे
  • भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईट वर उपलब्ध करून दिली जाईल
  • तसेच अंतिम निवड यादी हि सुद्धा वेबसाईट वर उपलब्ध केली जाईल
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For India Post Payments Bank Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment