India Post Office Recruitment 2024 : डाक विभाग अंतर्गत 78 पदांची पर्मनंट भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 31 December 2023

India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये विविध पदांच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
India Post Office Recruitment 2024
India Post Office Recruitment 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : स्टाफ कार ड्राइवर
  • पदसंख्या : 78 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्जपद्धती – ऑफलाईन
  • अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – द मॅनेजर. मेल मोटार सर्विस, कानपुर GPO कॉम्प्लेक्स, कानपुर – २०८००, उत्तरप्रदेश
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2024

Vacancy Details For India Post Office Recruitment 2024

पदाचे नावपदसंख्या
स्टाफ कार ड्राइवर78 जागा

Educational Qualification For India Post Office Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ कार ड्राइवर१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) ड्रायविंग लायसेन्स असणे आवश्यक आहे.
३) मोटार मेकानिजाम चे ज्ञान आवश्यक

How To Apply For India Post Office Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • उमेदवाराने वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For India Post Office Recruitment 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment