ICT Mumbai Recruitment 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये “जुनिअर रिसर्च फेलो आणि सहायक प्राध्यापक” या पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05, 06 आणि 07 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : जुनिअर रिसर्च फेलो आणि सहायक प्राध्यापक
- पदसंख्या : 06 पदे
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : मुंबई
- अर्जपद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – जुनिअर रिसर्च फेलो – vbpatravale@icmtmumbai.edu.in/
- सहायक प्राध्यापक – director@marj.ictmumbai.edu.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05, 06 आणि 07 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – www.ictmumbai.edu.in
Educational Qualification For ICT Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जुनिअर रिसर्च फेलो | एम. फार्मसी (फार्मास्युटिक्स; एमएस- (फार्मास्युटिक्स), एम, टेक @ फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी) किंवा चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष पदवी किंवा रसायनशास्त्रात मास्टर्स. इंजी./ केम. टेक. / ग्रीन टेक. प्रथम श्रेणी सह |
सहायक प्राध्यापक | BE/ B.Tech/ B.Chem Engineering/ M.E./ M.Tech./ M.Chem अभियांत्रिकी किंवा B.Tech/ M.Tech in Food Engineering OR B.Sc/ M.Sc. संबंधित क्षेत्रात |
Vacancy Details For ICT Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
जुनिअर रिसर्च फेलो | 02 पदे |
सहायक प्राध्यापक | 02 पदे |
How To Apply For ICT Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन ईमेल पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी वर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज जमा करावेत
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवार आणि संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- अर्ज करताना उमेदवाराने स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
- चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05, 06 आणि 07 जुलै 2023 आहे
- अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Salary Details For ICT Mumbai Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)
पदाचे नाव | वेतनश्रेणी पगार |
जुनिअर रिसर्च फेलो | 30,000 रुपये प्रति महिना 31,000 रुपये प्रति महिना (for 1st and 2nd Year) 35,000 रुपये प्रति महिना ( 3rd Year Onwards) |
सहायक प्राध्यापक | 65,000 रुपये प्रति महिना (For PHD Candidate) 45,000 रुपये प्रति महिना (For Masters Candidate) |
Selection Process For ICT Mumbai Recruitment 2023 : निवड प्रक्रिया
- या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे
- मुलाखतीची माहिती उमेदवाराने अर्ज केल्यानंतर कळविण्यात येईल
- मुलाखतीची तारीख आणि इतर गोष्टी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल
- समितीचा निर्णय अंतिम असेल
- मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
- अधिक माहितीकरता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी
Important Links For ICT Mumbai Recruitment 2023
📑 PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
✅ ऑफिसिअल वेबसाईट | वेबसाईट वर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024
NHM Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज
MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर