Hingoli Kotwal Bharti 2023 | ४ थी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसाठी । हिंगोली कोतवाल भरती जाहीर

By naukrikeeda.in

Published on: 26 July 2023

Hingoli Kotwal Bharti 2023 : तहसीलदार हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “कोतवाल” या पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत ही भरती हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औढा या तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सक्षम पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Hingoli Kotwal Bharti 2023
Hingoli Kotwal Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : कोतवाल
  • पदसंख्या : 53 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – हिंगोली
  • अर्जपद्धती – सक्षम
  • अर्ज शुल्क – 25 Rs ( परीक्षा शुल्कखुल्या प्रवर्गासाठी – 600 रुपये आणि मागवर्गीय प्रवर्गासाठी – 400 रुपये )
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंगोली च्या संबंधित तालुक्यामध्ये अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरु होण्याची तारीख25 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023
  • निवडप्रक्रिया – लेखी परीक्षा

Vacancy Details For Hingoli Kotwal Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
कोतवाल53 पदे

Educational Qualification For Hingoli Kotwal Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोतवालउमेदवार किमान ४ थी पास असावा
उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे

Salary Details For Hingoli Kotwal Bharti 2023

पदाचे नावपगार
कोतवाल15,000 रुपये प्रति महिना

How To Apply ForHingoli Kotwal Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज वेळेच्या अगोदर पाठवावे
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For Hingoli Kotwal Bharti 2023

  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल
  • लेखी परीक्षा ही दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी पत्राद्वारे कळविलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  • गुणवत्ता क्रम हा उमेदवाराने प्राप्त केलेल्या शंभर पैकी गुणांवरून ठरविण्यात येईल
  • तसेच अंतिम निवड यादी हि सुद्धा वेबसाईट वर उपलब्ध केली जाईल
  • लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून आणि वैयक्तिक मुलाखती करून उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Hingoli Kotwal Bharti 2023

📑PDF जाहिरात (सेनगाव)जाहिरात वाचा
📑PDF जाहिरात (कळमनुरी)जाहिरात वाचा
📑PDF जाहिरात (हिंगोली)जाहिरात वाचा
📑PDF जाहिरात (औढा)जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment