Eklavya Model Residential School Bharti 2023 :एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “TGT वसतीगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला)” या पदांच्या 6329 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : TGT, वसतीगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला)
- पदसंख्या : 6329 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – TGT – 1500 रुपये आणि वॉर्डन – 1000 रुपये
- वयोमर्यादा – 35 वर्ष EMRS कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्ष
- मुलाखतीची तारीख – 18 ऑगस्ट 2023
- ऑफिशियल वेबसाईट – emrs.tribal.gov.in
Vacancy Details For Eklavya Model Residential School Bharti 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
TGT | 5660 पदे |
वसतीगृह वॉर्डन (पुरुष) | 335 पदे |
वसतिगृह वॉर्डन (महिला) | 334 पदे |
Educational Qualification For Eklavya Model Residential School Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
TGT | संबंधित क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी (संपूर्ण तपशीलांसाठी PDF वाचा) |
वसतीगृह वॉर्डन (पुरुष) | NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम संबंधित विषयात. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी |
वसतिगृह वॉर्डन (महिला) | NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम संबंधित विषयात. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी |
Salary Details For Eklavya Model Residential School Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
TGT | 44,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना |
वसतीगृह वॉर्डन (पुरुष) | 35,400 ते 112400 रुपये प्रति महिना |
वसतिगृह वॉर्डन (महिला) | 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना |
Selection Process For Eklavya Model Residential School Bharti 2023
- Written Examination
- Document Verification
- Medical Examination
How To Apply For Eklavya Model Residential School Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीसाठी अर्ज करावेत
- उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत
- अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाइट वर दिलेल्या आहेत
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे
- अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For Eklavya Model Residential School Bharti 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा |
👉 अर्ज करा | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
SSC MTS Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी । स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 8326 पदांसाठी भरती जाहीर
महावितरण अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । ऑनलाईन अर्ज सुरु, Mahavitaran Bharti 2024
RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांसाठी मेगा भरती जाहीर
District Court Recruitment 2023 | जिल्हा न्यायालय पदांची सरकारी भरती जाहीर । आजच करा अर्ज