DBSKKV Recruitment 2023 । 4th पासवर सरकारी भरती 2023 । Food Security Force Jobs

By naukrikeeda.in

Published on: 2 October 2023

DBSKKV Recruitment 2023 : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र , वेंगुर्ला अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. एकूण 10 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 आक्टोबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

DBSKKV Recruitment 2023
DBSKKV Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : अन्न सुरक्षा दल सदस्य
  • पदसंख्या : 10 जागा
  • अनुभव : कोणीही अप्लाय करू शकतात
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रातील उमेदवार (रत्नागिरी)
  • अर्जपद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
  • निवडप्रक्रिया – प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023

Vacancy Details For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
अन्न सुरक्षा दल सदस्य10 जागा

Educational Qualification For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ प्रशिक्षणार्थीइयत्ता 4 थी पास, शेतामध्ये काम करण्याचा अनुभव असावा, यंत्र सामुग्री विषयी ज्ञान असणे आवश्यक

Salary Details For DBSKKV Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
अन्न सुरक्षा दल सदस्य300 रुपये प्रति दिवस

How To Apply For DBSKKV Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवाराने विहित नमुन्यात दिल्याप्रमाणे पूर्ण तपशील भरून अर्ज सादर करावा. अर्ज हा मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांचे नवे सादर करावा.
  • लखोट्यावर ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव, सिंधुरत्न समृद्धी या योजने अंतर्गत असे लिहिलेले असावे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे
  • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For DBSKKV Recruitment 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment